मसाला पपई | Papaya Masala Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Papaya Masala recipe in Marathi,मसाला पपई, sharwari vyavhare
मसाला पपईby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

मसाला पपई recipe

मसाला पपई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papaya Masala Recipe in Marathi )

 • कच्ची पपईचे तुकडे १ वाटी
 • बारीक चिरलेला कांदा १
 • २ टोमॉटोची प्युरी
 • लाल तिखट १ चमचा
 • मिठ
 • हळद १ / ४ चमचा
 • धने जिरे पावडर १ चमचा
 • तेल
 • मोहरी

मसाला पपई | How to make Papaya Masala Recipe in Marathi

 1. एका कढ़ईमध्ये तेल गरम करा
 2. त्यात मोहरी घाला
 3. मोहरी तडतडली की कांदा घाला
 4. कांदा सोनेरी झाला की टोमॉटो प्युरी घाला
 5. २ मि परतुन घ्या
 6. सर्व कोरडे मसाले घाला
 7. तेल सुटेपर्यत परतुन घ्या
 8. पपईचे तुकडे घाला व मि परतवू घ्या
 9. झाकण ठेवा गॅस मंद करून २ मि भाजी शिजवा
 10. त्यामध्ये १ ग्लास पाणी घाला
 11. मिठ व हळद घालून भाजी शिजू घ्या

My Tip:

पपई जास्त शिजवू नये

Reviews for Papaya Masala Recipe in Marathi (0)