मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट रायता

Photo of Fruit raira by sharwari vyavhare at BetterButter
776
2
0.0(0)
0

फ्रुट रायता

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट रायता कृती बद्दल

उन्हाळ्यासाठी खास

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • चिलिंग
  • बेसिक रेसिपी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. घट्ट दही १ कप
  2. साखर १ चमचा
  3. मिठ
  4. काळी मिरे पावडर चवी साठी
  5. काळ मिठ चवी साठी
  6. धने जिरे पावडर चवी साठी
  7. आवडी प्रमाणे फळे
  8. पुदीना

सूचना

  1. दही साखर मिठ घालून बिट करा
  2. सर्व मसाले घाला व मिक्स करा
  3. फ्रिज मध्ये १ तास थंड होण्यासाठी ठेवा
  4. देताना फ्रुट घालून दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर