ऑपल पुडींग | Apple pudding Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Apple pudding recipe in Marathi,ऑपल पुडींग, sharwari vyavhare
ऑपल पुडींगby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

ऑपल पुडींग recipe

ऑपल पुडींग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Apple pudding Recipe in Marathi )

 • सफरचंद १
 • दुध १ / २ लिटर
 • तुप २ चमचे
 • साखर १ / ४ वाटी
 • विलायची पावडर

ऑपल पुडींग | How to make Apple pudding Recipe in Marathi

 1. सफरचंद रिवसून घ्या
 2. दुध उकळत ठेवा
 3. एका पॅन मध्ये तुप टाका
 4. सफरचंद परतुन घ्या
 5. रंग बदला की साखर टाका
 6. दुध अर्ध झाले की सफरचंदाचे मिश्रण त्यात घाला
 7. मिक्स करा
 8. विलायची पावडर घाला
 9. २ मि गॅस बंद करा

My Tip:

साखर आवडी प्रमाणे

Reviews for Apple pudding Recipe in Marathi (0)