मॉगो जॉम | Mango jam Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango jam recipe in Marathi,मॉगो जॉम, sharwari vyavhare
मॉगो जॉमby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मॉगो जॉम recipe

मॉगो जॉम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango jam Recipe in Marathi )

 • आंब्याचा रस १ कप
 • साखर १ कप
 • व्हिनेगर २ चमचे

मॉगो जॉम | How to make Mango jam Recipe in Marathi

 1. एका नॉस्टिक पॅन मध्ये आंब्याचा रस व साखर घ्या
 2. मध्यम गॅलवर मिश्रण घट्ट होई पर्यत मिश्रण हलवत रहा
 3. जॉम झाला की , व्हिनेगर घाला
 4. थंड झाले की काचेच्या बरणीत घाला व फ्रिज मध्ये ठेवा

My Tip:

आंबे जास्त आबंट वापरू नये

Reviews for Mango jam Recipe in Marathi (0)