केळीचा शिरा | Banana sheera Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana sheera recipe in Marathi,केळीचा शिरा, sharwari vyavhare
केळीचा शिराby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

केळीचा शिरा recipe

केळीचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana sheera Recipe in Marathi )

 • केळी १
 • साखर १ / ४ कप
 • तुप १ / ३ कप
 • दुध १ कप
 • रवा १ / ४ कमी
 • ड्रायफ्रुटस

केळीचा शिरा | How to make Banana sheera Recipe in Marathi

 1. केळी सोलुन , तुकडे करा
 2. एका कढ़ईत तुप घ्या
 3. रवा भाजून घ्या
 4. रवा सोनेरी झाला की केळी टाका व २ मि परतवुन घ्या
 5. केळी रव्या मध्ये बारीक करा
 6. साखर घाला , साखर विरघळली की त्यामध्ये दुध घाला
 7. हलवून घ्या
 8. झाकण ठेवून मंद गॅस वर शिरा शिजू दया
 9. शेवटी थोडे तुप घाला व मिक्स करा

My Tip:

साखरेचे प्रमाण कमीच असावे, केळी गोड असते

Reviews for Banana sheera Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo