पालक पनीर | How to make palak paneer recipe in Marathi Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  5th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • How to make palak paneer recipe in Marathi recipe in Marathi,पालक पनीर, Sangeeta Kadam
पालक पनीरby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

पालक पनीर recipe

पालक पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make How to make palak paneer recipe in Marathi Recipe in Marathi )

 • 1. 1 जुडी पालक
 • 2. 250 गँम पनीर
 • 3 . 1 टोमँटो
 • 4. 1 कांदा
 • 5. 1/2 ईंच आल
 • 6. 4 लसुन पाकळी
 • 7. 1/2 वाटी दही
 • 8. 3 हीरवी मिरची
 • 9. 1 टी स्पुन लाल तिखट
 • 10 . 1/2 टी स्पुन हळद
 • 11. 1/2 टी स्पुन धना पाऊडर
 • 12. 1टी स्पुन गव्हाच पीठ
 • 13. 1 टी स्पुन फ्रेश क्रिम
 • 15. 1/2 टी स्पुन बटर
 • 16. 1/2 टी स्पुन गरम मसाला
 • 17. चवीप्रमाणे मीठ

पालक पनीर | How to make How to make palak paneer recipe in Marathi Recipe in Marathi

 1. 1. पालक साफ करुन घ्या व एका कढई मध्ये पानी गरम करायला ठेवा व त्यात पालक घालुन 2 मिनिंट ऊकळुन घ्या व त्यातल पानी काढुन घ्या व पालक वर थंड पाणी घाला ज्याने करुन त्याची कुकींग थाबेल.नंतर टाँमँटो ,कांदा ,4 लसुण पाकळी , 1/2 ईंच आल 3.हीरवी मिरची हे सवँ ऊभे चिरुन घ्या व एका कढईत तेल व बटर घाला ते गरम झाल्यावर त्यात सवँ 5 मिनिंट भाजुन घ्या व थंड करायला ठेवा नंतर मिक्सर जार मध्ये धावा त्यातच पालक पन घाला.
 2. 2 . मिक्सरला पालक व कांदा, टाँमँटो, लसुण, आल मिरची मिक्सरला ह्यांची पेस्ट करीम घ्या आता हँस आँव करन कढई मध्ये तेल व बटर गरम करा मंतर त्याग मिरची पाऊडर, हळद, गव्हाच पीठ धनापाऊडर सवँ छान भाजुन घ्या नंतर त्यात पालक ची पेस्ट घालुण त्याग थोड पानी घाला व 5 मिनिंट ऊकळु द्या व दही घालुण मिक्स करुन घ्या व पनीरचे काप करुन घाला व झाकण ठेवुन 5 मिंनिट ऊकळु द्या नंतर झाकण काढुन वरुन गरम मसाला घाला व 2 मिनिंट ऊकळु द्या व चवीप्रमाणे मीठ घाला आपले पालक पनीर तयार आहे वरुन फ्रेश क्रिम घालुण सव्हँ करा.

Reviews for How to make palak paneer recipe in Marathi Recipe in Marathi (0)