BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबा अप्पे बरोबर पुदिना चटणी

Photo of Mango appe with pudhina chutney by Anita Bhawari at BetterButter
0
3
0(0)
0

आंबा अप्पे बरोबर पुदिना चटणी

Jun-08-2018
Anita Bhawari
300 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा अप्पे बरोबर पुदिना चटणी कृती बद्दल

..काहीतरी वेगळे नविन केले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 हापूस आंबा
  2. 1वाटी जाड रवा
  3. 1चमचा साखर
  4. वेलची +बडीशेप अर्धा चमचा पावडर
  5. अध्री वाटी तुप
  6. पाणी
  7. चिमूटभर मीठ
  8. 1 तुकडा ओल खोबरे किस

सूचना

  1. साल काढून आंबा कापून चमचाने कुस्करून घेऊन रवा टाकून तो भिजेल एवढे पाणी टाकूनट4/5 मिनिट भिजवून ठेवावेत
  2. मीठ, वेलची +बडीशेप पावडर ,खोबरे किस मिश्रणात घालून मिश्रण चांगल फेटाळून घेणे
  3. गॅसवर अप्पेपात्र ठेवून 2 मिनिट गरम करून त्यात तुप घालुन चमचाभर मिश्रण सगळ्यात टाकून वरतुन साखर घालावेत व ताट ठेवूनठ4/5 मिनिट वाफेवर शिजवून घ्यावेत
  4. 2 बाजुने सोनेरी रंग येईपर्यंत तुपावर भाजून घ्यावेत
  5. पुदिना +1 मिरची +शेंगदाणे कुट +साखर+मीठ +लिबूंरस हे सर्व एकत्र करून चटणी वाटुन घेतली
  6. आता चटणी सोबत खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर