Photo of Relish by archana chaudhari at BetterButter
454
1
0.0(0)
0

रेलिश

Jun-09-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेलिश कृती बद्दल

माझ्या एका मैत्रिणीकडे खूप दिवसांपूर्वी रेलिश खाल्ले होते.त्याचीच आठवण म्हणून आज तुमच्यासाठी मी सादर करत आहे याची रेसिपी. सफरचंद वापरून अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी तुम्ही पण करून पाहा.

रेसपी टैग

  • अमेरीकन
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सफरचंद 2
  2. दालचिनी 1 इंच
  3. लवंग 3
  4. चक्रिफुल 1
  5. लाल सुकी मिरच्या 2
  6. साखर 2 मोठे चमचे
  7. लिंबू 1/2
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल 1 लहान चमचा

सूचना

  1. सफचंदाच्या बिया काढून लहान तुकडे करून घ्या.
  2. कढईत तेल तापल्यावर त्यात दालचिनी,लवंग, चक्रिफुल,लाल सुक्या मिरच्या टाका.
  3. आता सफरचंदाच्या फोडी, साखर, मीठ, लिंबाचा रस टाका.
  4. शिजल्यावर थोडे पाणी सुटेल.
  5. आता एका वाटीत काढून त्यातील सुके मसाले काढून घ्या.
  6. मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर