झटपट रबडी | Instant Rabdi Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  11th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Instant Rabdi recipe in Marathi,झटपट रबडी, Shubha Salpekar Deshmukh
झटपट रबडीby Shubha Salpekar Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  1

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  4

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

About Instant Rabdi Recipe in Marathi

झटपट रबडी recipe

झटपट रबडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Rabdi Recipe in Marathi )

 • १/२ लिटर दूध
 • ३ छोट्या ब्रेड स्लाइसेस
 • ४-५ चमचे साखर
 • १/५ चमचा वेलची पुड
 • सजावटी करता सूका मेवा
 • केसर

झटपट रबडी | How to make Instant Rabdi Recipe in Marathi

 1. दूध उकळून घ्यावे।
 2. उरलेल्या वस्तू दूधात टाकून २ मिनिटे शिजवून घ्यावे। ही रबडी लगेच घट्ट होते।
 3. सूक्या मेव्याने सजवून व ठंडं करून सर्वह करावे।

Reviews for Instant Rabdi Recipe in Marathi (0)