मँगो, काजू कतली | Mango kaju, katli Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  12th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Mango kaju, katli recipe in Marathi,मँगो, काजू कतली, Maya Joshi
मँगो, काजू कतलीby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

2

मँगो, काजू कतली recipe

मँगो, काजू कतली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango kaju, katli Recipe in Marathi )

 • १ कप बारिक मिक्सर केलेली काजू पावडर
 • १/२ कप साखर
 • १/४ कप पाणी.
 • १/२ कप आंबारस
 • १ चमचा वेलची पावडर
 • सूकामेवा चुरा.

मँगो, काजू कतली | How to make Mango kaju, katli Recipe in Marathi

 1. पँनमध्ये पाणी व साखर घाला.
 2. ढवळत राहा.एकतारी पाक करा.
 3. काजू पावडर व आमरस घाला.
 4. ढवळत राहा.१ चमचा तूप घाला
 5. घट्ट होत आले की गँस बंद करा.
 6. परातीत ठेवून मउ होईपर्यत चांगले मळा. वेलची पावडर घाला
 7. ताट उपडे ठेवून तुपाचा हात लावा.
 8. गोळा ठेवून लाटण्याने तुम्हाला पाहीजे तेवढी जाड पोळी लाटा
 9. शंकरपाळ्याच्या आकारात कापा.
 10. सूकामेवा चुरा घाला

My Tip:

नुसती काजू कतली आपण करतो. पण आमरस घालून केलेली फारच चविष्ट लागते.

Reviews for Mango kaju, katli Recipe in Marathi (2)

Madhavi Loke5 months ago

Reply

Nayana Palav5 months ago

Wow
Reply
Maya Joshi
5 months ago
Thank u so much