पेरी पेरी पनीर पनिनी पिझ्झा | Peri Peri Paneer Panini Pizza Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  12th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Peri Peri Paneer Panini Pizza recipe in Marathi,पेरी पेरी पनीर पनिनी पिझ्झा, Nayana Palav
पेरी पेरी पनीर पनिनी पिझ्झाby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

10

2

पेरी पेरी पनीर पनिनी पिझ्झा recipe

पेरी पेरी पनीर पनिनी पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peri Peri Paneer Panini Pizza Recipe in Marathi )

 • पनिनी पिझ्झा ब्रेड २
 • पिझ्झा सॉस ४ टेबलस्पून
 • मोजरेला चीज २०० ग्राम
 • बेबी २
 • पिवळी भोपळी मिरची १/२
 • लाल भोपळी मिरची १/२
 • हिरवी भोपळी मिरची १/२
 • चेरी टोमॅटो ५-६
 • पनीर १०० ग्राम
 • दही २ टेबलस्पून
 • पेरी पेरी मसाला १ टेबलस्पून
 • लोणी १ टीस्पून
 • मीठ स्वादानुसार
 • चाट मसाला १/२ टीस्पून
 • आॅलिव्हज २ टेबलस्पून
 • ओव्हन

पेरी पेरी पनीर पनिनी पिझ्झा | How to make Peri Peri Paneer Panini Pizza Recipe in Marathi

 1. दहयामध्ये पेरी पेरी मसाला, चाट मसाला, लोणी, मीठ, व पनीर क्यूबज घाला.
 2. नीट मिक्स करा.
 3. पनिनी पिझ्झा बेस घ्या.
 4. आता पनिनी पिझ्झा बेसला पिझ्झा सॉस लावा.
 5. चीज किसून घाला.
 6. सर्व भाज्या कापून घाला.
 7. पनीर घाला.
 8. आॅलिव्हज घाला.
 9. ओव्हन प्रीहीट करुन, त्यात पिझ्झा ठेवा.
 10. वर थोडा पेरी पेरी मसाला घाला.
 11. ५ मिनीटे बेक करा, पनीर थोडे ब्राउन झाले पाहीजे.
 12. तयार आहे तुमचा चविष्ट पेरी पेरी पनिनी पनीर पिझ्झा.

My Tip:

तुम्ही तुम्हाला आवडणारया भाज्या, यात घालू शकता.

Reviews for Peri Peri Paneer Panini Pizza Recipe in Marathi (2)

samina shaikh5 months ago

अप्रतीम
Reply
Nayana Palav
5 months ago
Thank you

tejswini dhopte5 months ago

Wow mst
Reply
Nayana Palav
5 months ago
THANK YOU

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती