तोंडली भात !! | Tondli/Ivy gourd Rice Recipe in Marathi

प्रेषक Anjali Suresh  |  13th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tondli/Ivy gourd Rice recipe in Marathi,तोंडली भात !!, Anjali Suresh
तोंडली भात !!by Anjali Suresh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

About Tondli/Ivy gourd Rice Recipe in Marathi

तोंडली भात !! recipe

तोंडली भात !! बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tondli/Ivy gourd Rice Recipe in Marathi )

 • बासमती राइस- १ गिलास
 • टेंडली-२५० गम्स धूवून बारीक चिरलेला
 • कांडा- २ बारीक चिरलेला
 • टमाटर- २ बारीक चिरलेला
 • अदरक लहसुन पेस्ट- १ चम्मच
 • हिरवी मिर्च- १ बारीक चिरलेला
 • हळद- १/२ चम्मच
 • लाल मिर्च पाउडर- १/२ चम्म्च
 • गोढा मसाला-१ ते २ चम्मच
 • जीरा-१/२ चम्मच
 • निम्बू ची रस - १/२
 • मिट- चविनुसार
 • कोथिम्बीर-थोडिशी
 • तूप- १ चम्मच
 • तेल- २ चम्मच
 • पाणी- २ गिलास

तोंडली भात !! | How to make Tondli/Ivy gourd Rice Recipe in Marathi

 1. एक कुकर मधे तेल आणि तूप घालून गरम करा
 2. बासमती राइस ला धूवून पाणयात १० मिनट सोक करा
 3. मग कुकर मधे जीरा आणि तया नंतर कांडा टाकून २ मिनट पर्यंत शिजवून घ्या
 4. अदरक लहसुन पेस्ट , हिरवी मिर्च टाका आणि फ्राई करा
 5. मग सगळे मसाले त्यात टाकून भाजवून घया
 6. टमाटर पन टाका ...२ मिनट शिजवून घ्या
 7. मग टेंडली कुकर मधे टाका आणि सगळे मिक्स करूं घ्या
 8. मग बासमती राइस ला टाका... मिट आणि निम्बू चा रस घालून २ मिनट शिजवून घ्या परत मिक्स करा
 9. पाणी टाका आणि कुकर ला बंद करा
 10. विस्सल ठेवू नका....५ ते ७ मिनट ला कमी फ्लेम वर शिजवून घ्या
 11. गैस बंद करा... कोथिम्बीर गलून गार्निश करा
 12. गर्म सर्वे करा

Reviews for Tondli/Ivy gourd Rice Recipe in Marathi (0)