माणिक पैंजण | Manik Paiajan Recipe in Marathi

प्रेषक Shila Patil  |  13th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Manik Paiajan recipe in Marathi,माणिक पैंजण, Shila Patil
माणिक पैंजणby Shila Patil
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

माणिक पैंजण recipe

माणिक पैंजण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Manik Paiajan Recipe in Marathi )

 • भाकरी एक
 • ताक एक पेला
 • मीठ अर्धा चमचा
 • साखर एक चमचा
 • फोडणीसाठी तेल
 • मोहरी,जिरे,कडीपत्ता,
 • फोडणीच्या वाळवणीच्या मिरच्या
 • कोथंबिर

माणिक पैंजण | How to make Manik Paiajan Recipe in Marathi

 1. भाकरी मिक्सरला बारिक करुन घेणे
 2. एका बाऊल मध्ये काढणे
 3. ताक घालने
 4. चवीनुसीर साखर व मीठ घालणे
 5. कढल्यात तेल गरम करने
 6. मोहरी,जिरे,कडीपत्ता , यांची फोडणी करने
 7. वाळवण्याची मिरची फोडणीत घालणे
 8. फोडणीचा तडका ताकात भिजविलेल्या भाकरीवर अोतणे
 9. खमंग माणिक पैंजण तयार

My Tip:

सोपी,पौष्टिक शिल्लक भाकरीचे करता येते

Reviews for Manik Paiajan Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती