पोळ्यांचा कुस्करा | FRIED Crushed Roti Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  13th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • FRIED Crushed Roti recipe in Marathi,पोळ्यांचा कुस्करा, जयश्री भवाळकर
पोळ्यांचा कुस्कराby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

पोळ्यांचा कुस्करा recipe

पोळ्यांचा कुस्करा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make FRIED Crushed Roti Recipe in Marathi )

 • 4-5 पोळ्या शिळ्या असल्यास चांगलं
 • 1/2 बारीक चिरलेला कांदा
 • 1 हिरवी मिर्ची चिरलेली
 • 1चमचा तेल
 • 1/2 चमचा राई
 • 1/2चमचा जिरे
 • 1/2चमचा हळद
 • 1 चमचा साखर
 • 1चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
 • सर्व्ह करायला लिंबा ची फोड

पोळ्यांचा कुस्करा | How to make FRIED Crushed Roti Recipe in Marathi

 1. सगळं साहित्य जवळ ठेवा
 2. पोळ्यांचा मिक्सर मध्ये बारीक कुस्करा/चुरा  करा
 3. एका कढईत तेल घालून फोडणी करा कांदा, हिरवी मिर्ची घालून परतून घ्या
 4. आता त्यात पोळ्यांचा कुस्करा साखर मीठ घालून नीट मिक्स करा
 5. 1 चमचा पाण्या चा शिपका द्या आणि 1 मिनिट वाफ येऊ द्या
 6. चविष्ट कुस्करा कोथिंबीर घालून लिंबू बरोबर सर्व्ह करा .

My Tip:

आवडत असल्यास फोडणीत शेंगदाणे घालावे.

Reviews for FRIED Crushed Roti Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती