रुह अफजा | Ruhh Afaja Recipe in Marathi

प्रेषक Shila Patil  |  14th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ruhh Afaja recipe in Marathi,रुह अफजा, Shila Patil
रुह अफजाby Shila Patil
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

4

0

रुह अफजा recipe

रुह अफजा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ruhh Afaja Recipe in Marathi )

 • ३० ते४० लाल गुलाबाच्या पाकळ्या
 • अर्धा किलो साखर
 • चिमुट भर सायट्रीक अॅसिड
 • गुलाब इसेन्स २ थेंब
 • अर्धा कप पाणी

रुह अफजा | How to make Ruhh Afaja Recipe in Marathi

 1. पाकळ्या स्वच्छ करुन धुवुन घ्या
 2. मिक्सर मध्ये थोडे पाणी घालुन पेस्ट करा
 3. नॉन स्टिक कढईत वरील पेस्ट व साखर घाला
 4. मंद आचेवर शिजु द्या
 5. कडा सुटु लागल्यावर गॅस बंद करा
 6. थंड झाल्यावर गाळुन घ्या
 7. रोझ इसेन्स घाला
 8. बाटलीत भरुन फ्रीजमध्ये ठेवुन द्या
 9. गरज लागेल तेव्हा बर्फ ,पाणी, गुलाबाच्या ताज्या पाकळ्या घालुन सर्व्ह करा
 10. ्अनेक प्रकारे ही पेस्ट वापरु शकतो

Reviews for Ruhh Afaja Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo