मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा बोट चाट

Photo of Potato Boat Chaat by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
585
5
0.0(0)
0

बटाटा बोट चाट

Jun-15-2018
Shubha Salpekar Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा बोट चाट कृती बद्दल

-

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. २ बटाटे
  2. तेल
  3. लाल तिखट
  4. जीरे पूड
  5. धणे पूड
  6. चाट मसाला
  7. गोड दही
  8. चिंचेची चटणी
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. बारीक चिरलेला कांदा
  11. बारीक चिरलेला टमाटा
  12. बारीक शेव

सूचना

  1. बटाटे नीट धुवून, तेल लावून ३ मिनिटे माइक्रोवेव करून घ्या।
  2. आता बटाटे मधून चिरून, मधला भाग चमच्याने काढून, सालासकट तळून घ्या।
  3. तळलेल्या बटाटा बोट वर तिखट, मीठ भुरकवून घ्या।
  4. आता याच्यावर कांदा, टमाटा, दही, चिंचेची चटणी, शेव, कोथिंबीर, तिखट, चाट मसाला, जीरे पूड, धणे पूड घालून सर्व्ह करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर