कोजागिरी स्पेशल मसाला दूध | Masala Milk Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  16th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masala Milk recipe in Marathi,कोजागिरी स्पेशल मसाला दूध, Shubha Salpekar Deshmukh
कोजागिरी स्पेशल मसाला दूधby Shubha Salpekar Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  3

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About Masala Milk Recipe in Marathi

कोजागिरी स्पेशल मसाला दूध recipe

कोजागिरी स्पेशल मसाला दूध बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala Milk Recipe in Marathi )

 • दूध १ लिटर
 • काजू + बदाम पावडर १ टेस्पून
 • केशर
 • पिस्त्याचे काप २ टीस्पून
 • अर्धी वाटी साखर
 • वेलची पावडर १ टीस्पून
 • जायफळ पावडर १/४ टीस्पून
 • चारोळी १.५ टेस्पून

कोजागिरी स्पेशल मसाला दूध | How to make Masala Milk Recipe in Marathi

 1. दूध उकळून, त्यात बाकी सगळे पदार्थ घालून आटवून घ्यावे।
 2. काजू-बदाम पावडर मुळे दूध पटकन घट्ट होतं।
 3. गरम किंव्हा ठंडं करून सर्व्ह करावे।

Reviews for Masala Milk Recipe in Marathi (0)