चटपटी अरबी | Tempting Colocassia roots / Chatpati Arbi Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  16th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Tempting Colocassia roots / Chatpati Arbi recipe in Marathi,चटपटी अरबी, Renu Chandratre
चटपटी अरबीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

1

चटपटी अरबी recipe

चटपटी अरबी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tempting Colocassia roots / Chatpati Arbi Recipe in Marathi )

 • अरवी २५० ग्राॅम्स
 • तेल १ मोठा चमचा
 • ओवा / अजवायन १ चमचा
 • अमचूर पाउडर १ चमचा
 • हळद पाउडर, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार

चटपटी अरबी | How to make Tempting Colocassia roots / Chatpati Arbi Recipe in Marathi

 1. अरवी‌ धूवून , कूकर मधे‌ , दोन‌ शीट्या येइ पर्यन्त शीजवून घ्या
 2. अरवी‌चे साल काढून घ्या
 3. कढ़ईत तेल गरम करा आणि ओवा टाका
 4. लगेच हळद पाउडर, लाल तिखट, आणि अरवी‌ टाका
 5. वर अमचूर पाउडर आणि मीठ टाका
 6. हलक्या हाताने मिक्स करा आणि १-२ मिंट शीजू द्या
 7. चटपटी अरबी तयार आहे

Reviews for Tempting Colocassia roots / Chatpati Arbi Recipe in Marathi (1)

Sujata Hande-Parab5 months ago

Mouthwatering...
Reply