मुख्यपृष्ठ / पाककृती / Tempting Colocassia roots / Chatpati Arbi

Photo of Tempting Colocassia roots / Chatpati Arbi by Renu Chandratre at BetterButter
233
6
0.0(1)
0

Tempting Colocassia roots / Chatpati Arbi

Jun-16-2018
Renu Chandratre
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • नॉर्थ इंडियन
 • प्रेशर कूक
 • सौटेइंग
 • अकंपनीमेंट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. अरवी २५० ग्राॅम्स
 2. तेल १ मोठा चमचा
 3. ओवा / अजवायन १ चमचा
 4. अमचूर पाउडर १ चमचा
 5. हळद पाउडर, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार

सूचना

 1. अरवी‌ धूवून , कूकर मधे‌ , दोन‌ शीट्या येइ पर्यन्त शीजवून घ्या
 2. अरवी‌चे साल काढून घ्या
 3. कढ़ईत तेल गरम करा आणि ओवा टाका
 4. लगेच हळद पाउडर, लाल तिखट, आणि अरवी‌ टाका
 5. वर अमचूर पाउडर आणि मीठ टाका
 6. हलक्या हाताने मिक्स करा आणि १-२ मिंट शीजू द्या
 7. चटपटी अरबी तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sujata Hande-Parab
Jun-17-2018
Sujata Hande-Parab   Jun-17-2018

Mouthwatering...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर