BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ओरियो चॉकलेट केक

Photo of Orio chocolate cake by Archana Vaja at BetterButter
0
3
0(0)
0

ओरियो चॉकलेट केक

Jun-17-2018
Archana Vaja
10 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओरियो चॉकलेट केक कृती बद्दल

चॉकलेट केक हा सर्वांच्या आवडीचा केक लहान मुलाना तर फारच आवडतो तर आता तो घरिच बनाविन्याची सोपी पद्धत पहुया.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • मायक्रोवेवींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. १५-२० ओरियो बिस्किट
  2. ६चॉकलेट बॉलस
  3. २चम्मचे साखर
  4. १/२ चमचा बेकिंग पाउडर
  5. १/४ चमचा बेकिंग सोडा
  6. ३/४ कप मिल्क
  7. 1 छोटा चमचा वैनिला एसेंस

सूचना

  1. मिक्सर जार मध्ये ओरियो बिस्किट ऐड करा
  2. आता त्यात बेकिंग पाउडर,बेकिंग सोडा,साखर टाकून मिक्स करा
  3. मिल्क आणि वेनिला एसेंस आणि चॉकलेट ऐड करुण मिक्सर मध्ये केक बेटर बनवून घ्या
  4. बेटर ला माइक्रोवेव सेफ बाउल मध्ये काढ़ा
  5. वरुन चॉकलेट ऐड करा
  6. हाई पावर वर 2-3 मिनिटासाठी माइक्रोवेव करा
  7. ओरियो चॉकलेट केक तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर