क्विक￰ पॅन लजानिया | Quick pan lajania Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Quick pan lajania recipe in Marathi,क्विक￰ पॅन लजानिया, Pranali Deshmukh
क्विक￰ पॅन लजानियाby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

क्विक￰ पॅन लजानिया recipe

क्विक￰ पॅन लजानिया बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Quick pan lajania Recipe in Marathi )

 • 10 ब्रेड स्लाइस आवडीने ब्राउन
 • किंवा व्हाईट
 • 1 कप गाजर चिरून
 • 1 कांदा बारीक चिरून
 • 1 कप हिरवी शिमला मिरची
 • 1/4 कप कोथिंबीर
 • 1 कप व्हाईट सॉस
 • 1 कप चीज
 • 1 कप पिझा चटणी
 • 1 tbs चिली फ्लेक्स
 • मीठ
 • गार्लिक बटर 1 tbs
 • ऑरिगेनो ,1 tbs

क्विक￰ पॅन लजानिया | How to make Quick pan lajania Recipe in Marathi

 1. ब्रेडच्या कडा काढून ब्रेड लाटून घ्या
 2. पॅन मध्ये बटर टाकून भाज्या 2 मिनिट परतवून घ्या .लक्षात ठेवा भाज्या शिजवायचा नाही
 3. पॅन ला बटर लावा आणि लागलेले ब्रेड स्लाइस पॅन वर ठेऊन पूर्ण पॅन झाका
 4. ब्रेड वर पिझा चटणी आणि व्हाईट सॉस स्प्रेड करा
 5. आता भाज्या वरून पसरवा
 6. परत ब्रेड ठेवून दुसरी लियर बनवा त्यावर परत भाज्या स्प्रेड करा आणि परत स्लाइस ची लियर रचा .
 7. तुम्ही पॅनच्या खोलीनुसार लियर बनवू शकता मी दोनच लिअर बनवल्या .
 8. टॉप लेअरवर क्रीम चीज आणि चीज स्प्रेड करून ओर्गेनो आणि चिली फ्लेक्स स्प्रिंकल करा .
 9. आता 200 °वर फ़क्त 10 मिनिट बेक करा .तुमचा क्रिमी सॉसी डिलिशिअस लजानिया रेडी .
 10. पीसेस कट करून सर्व्ह करा .
 11. बघा प्रत्येक लिअर अगदी चिजी झालीय

My Tip:

तुम्ही अगदी न आवडत्या भाज्या मुलांना लजानिया मध्ये टाकून देऊ शकता.

Reviews for Quick pan lajania Recipe in Marathi (0)