मुख्यपृष्ठ / पाककृती / फणसाची कोफ्ता करी

Photo of Jackfriut kofta curry by Maya Ghuse at BetterButter
1
4
0(0)
0

फणसाची कोफ्ता करी

Jun-17-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फणसाची कोफ्ता करी कृती बद्दल

फणसाची कोफ्ता करी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. फणस बी नसलेले 2 वाट्या
  2. कॉर्नफ़्लेावर पावडर 3 चमचे
  3. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  4. हळदं 1 चमचा
  5. तिखट 3 चमचे
  6. गरम मसाला 1 चमचा
  7. काजू 2 चमचे
  8. मगज बी 2 चमचे
  9. टमाटे पेस्ट अर्धी वाटी
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल 3 वाट्या
  12. लवंग 2
  13. काळी मिरे 5-6
  14. तेजपत्ता
  15. दालचीनी तुकडा 2इंच
  16. विलायची फोडू

सूचना

  1. फणस कुकरमध्ये लावून शिजवले, स्मैश केले ,कॉर्नफ़्लेावर पावडर, तिखट ,हळदं ,मीठ टाकून मिसळून घेतलं
  2. कोफ्ता बनवून तळून घेतले
  3. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी ,तेजपत्ता, विलायची, काळी मिरे, दालचीनी, लवंग टाकून परतले
  4. काजू, मगजची पेस्ट बनवून ती त्यात टाकून परतली, आलं लसूण पेस्ट, तिखट ,हळदं ,धना पावडर गरम मसाला, मीठ टाकून मिसळून घेतलं
  5. टमाटे चिरून टाकले,
  6. तेल सूटू लागल्यावर गरम पाणी टाकून उकळवून घेतले वरून कोथिंबीर घातली
  7. सर्व्ह करायच्या वेळी करीत कोफ्ता घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर