ड्राय फ्रुट्स पुलाव | Dry Fruits Pulav Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dry Fruits Pulav recipe in Marathi,ड्राय फ्रुट्स पुलाव, Poonam Nikam
ड्राय फ्रुट्स पुलावby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

ड्राय फ्रुट्स पुलाव recipe

ड्राय फ्रुट्स पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dry Fruits Pulav Recipe in Marathi )

 • बासमती तांदुळ १००-१५० ग्रॅम
 • काजु
 • बदाम
 • वेलची १-२
 • दालचीनी १
 • लवंग १-२
 • मीर १-२
 • तेजपत्ता १-२
 • मीठ
 • तुप

ड्राय फ्रुट्स पुलाव | How to make Dry Fruits Pulav Recipe in Marathi

 1. बासमती तांदुळ १० मीनीट भीजत ठेवा
 2. कुकर मद्धे तुप घाला
 3. त्यातच तेजपत्ता, लवंग,दालचीनी,मीर टाका परता
 4. आता मनुके काजु ,बदाम, परता
 5. वरीन बिसमती तादुंळ टाका मिक्स करा
 6. मिठ टाकुन , १ ते दीढ ग्लास पाणी ओतामिक्स करा
 7. झाकन लावुन २-३ शिट्या द्या
 8. कुकर थंड झाल्यावर केसर टाका आणि खायला द्या.

My Tip:

...

Reviews for Dry Fruits Pulav Recipe in Marathi (0)