बुंदी चा लाडू | Bundi ka Laddu Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bundi ka Laddu recipe in Marathi,बुंदी चा लाडू, जयश्री भवाळकर
बुंदी चा लाडूby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  2

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

बुंदी चा लाडू recipe

बुंदी चा लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bundi ka Laddu Recipe in Marathi )

 • 1 वाटी रेडिमेड बुंदी
 • 2 चमचे मगज बीज
 • 11/4 सव्वा वाटी साखर
 • 1 चिमूट खायचा केशरी रंग

बुंदी चा लाडू | How to make Bundi ka Laddu Recipe in Marathi

 1. सगळ साहित्य जवळ ठेवा
 2. एका पॅन मध्ये साखर आणि साखर बुडेल इतकच पाणी घालावेआणि मंद आंचे वर उकळा.
 3. साखरे चा गोळी बंद /पक्का पाक करात्यात एक चिमूट खायचा केशरी रंग घालून मिक्स करा
 4. एका वाडग्यात बुंदी घ्या त्यात पाक ,मगज करी चे बिया घाला आणि नीट मिक्स करा
 5. जरूर वाटली तर थोडं गरम पाणी घाला ,मिक्स करा
 6. आता लाडू वळा
 7. आपले झटपट गोड गोड बुंदी चे लाडू सर्व्ह करा.

My Tip:

बुंदी चा लाडू आहे कोणती पण टीप ची जरूर वाटत नाही. :thumbsup:

Reviews for Bundi ka Laddu Recipe in Marathi (0)