मुख्यपृष्ठ / पाककृती / पुदिना पापड चाट पराठा.

Photo of Pudina papad chat Paratha by archana chaudhari at BetterButter
676
3
0.0(0)
0

पुदिना पापड चाट पराठा.

Jun-17-2018
archana chaudhari
8 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुदिना पापड चाट पराठा. कृती बद्दल

नेहमीच्या पुदिना पराठ्याला ट्विस्ट देऊन मी आज वेगळा पराठा बनवून बघा.

रेसपी टैग

  • मध्यम
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 5

  1. पराठ्याच्या कव्हर साठी गहू पीठ 1 आणि 1/2वाटी
  2. पुदिन्याची पाने 1/2वाटी बारीक कापलेली
  3. हिरवी मिरची 4
  4. चाट मसाला 1 चमचा
  5. सारण
  6. उडीद पापड चुरा 1/2वाटी
  7. कांदा 1 लहान बारीक चिरून
  8. चाट मसाला 1 चमचा

सूचना

  1. पाराठ्याच्या कव्हर चे साहित्य पाणी घालून भिजवून घ्या.
  2. सारण चे साहित्य तयार ठेवा.
  3. लहान लहान 6 पुऱ्या बनवून ठेवा.
  4. एक पुरी खाली ठेवा,त्यावर पापड चुरा आणि कांदा घाला,चाट मसाला भरभुरवा. असेच थर रचत जा.
  5. शेवटची पुरी उलटी ठेवा आणि पराठा लाटून घ्या.
  6. तव्यावर तेल टाकून खरपूस शेकून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर