शेवई रस | Shevai aamras Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Shevai aamras by Maya Ghuse at BetterButter
शेवई रसby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

शेवई रस recipe

शेवई रस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shevai aamras Recipe in Marathi )

 • शेवया 1 वाटी
 • दूध 1 वाटी
 • आंबा रस 1 वाटी
 • साखर अर्धा वाटी
 • विलायची पावडर अर्धा चमचा

शेवई रस | How to make Shevai aamras Recipe in Marathi

 1. दूध गरम करून त्यात शेवया टाकून उकळवून घेतले
 2. साखर टाकून मिसळून घेतलं
 3. आंब्याचा पल्प टाकून मिसळून घेतलं
 4. विलायची पावडर मिसळवली

My Tip:

थंड करून ही छान लागते

Reviews for Shevai aamras Recipe in Marathi (0)