चिकूशेक | Chikushake Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chikushake recipe in Marathi,चिकूशेक, Maya Ghuse
चिकूशेकby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

चिकूशेक recipe

चिकूशेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chikushake Recipe in Marathi )

 • चिकू 3
 • दूध 2 कप
 • साखर 2चम

चिकूशेक | How to make Chikushake Recipe in Marathi

 1. चिक्कू सोलून घेतला
 2. मिक्सरमध्ये चिक्कू ,दूध ,साखर टाकून मिक्स केले
 3. वरून चिक्कूचे काप टाकून सर्व्ह केले

My Tip:

चिक्कूचे साल काढून घ्यावे

Reviews for Chikushake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo