BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / नमकीन

0
2
0(0)
0

नमकीन

Jun-18-2018
Trupti Raut
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नमकीन कृती बद्दल

Time pass

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. पावकिलो मैदा
  2. एक चमचा ओवा न जिरे
  3. मीठ
  4. तेल 4/5 चमचे
  5. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. जिरे ओवा कुटून घ्या
  2. मैदा घेऊन त्यात तेल मीठ ओवा जिरे पूड टाकून छान मिक्स करा
  3. पाणी तसकून घट्ट मळून घ्या
  4. 15/20 मिनिट झाकून ठेवा
  5. नंतर पोळी लाटून पट्ट्या कापून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर