कांदा भजी | Onion Fritters. Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  18th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Onion Fritters. recipe in Marathi,कांदा भजी, Priti Tara
कांदा भजीby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

About Onion Fritters. Recipe in Marathi

कांदा भजी recipe

कांदा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion Fritters. Recipe in Marathi )

 • २ मोठे कांदे
 • १-दिड वाटी बेसन
 • हिरवी मिरची आवश्यकतेनुसार
 • धणे १ चमचा
 • चवी नुसार मीठ

कांदा भजी | How to make Onion Fritters. Recipe in Marathi

 1. कांदे उभे चिरून घ्या. त्यामध्ये बेसन व मीठ घाला आणि मिश्रण एकजीव करा त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची , धणे थोडे हातावर रगडून घाला. कढईत तेल तापवून तेलामध्ये हळूहळू हलक्या हाताने कांदा भजी सोडा.
 2. भजी लालसर होईपर्यंत तळून घ्या. कांदा भजी टोमॅटो सॉस सोबत आणि गरमागरम चहा सोबत सर्व्ह करा.

My Tip:

बेसनच प्रमाण कांद्यापेक्षा जास्त असू नये याकडे लक्ष द्या.

Reviews for Onion Fritters. Recipe in Marathi (0)