ब्रेड भेळ | Bread bhel Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  19th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Bread bhel recipe in Marathi,ब्रेड भेळ, Rohini Rathi
ब्रेड भेळby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

8

1

ब्रेड भेळ recipe

ब्रेड भेळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread bhel Recipe in Marathi )

 • ब्रेडच्या स्लाईसेस पाच ते सहा
 • बारीक चिरलेला कांदा
 • बारीक चिरलेला टोमॅटो एक
 • चाट मसाला अर्धा टी
 • फरसाण अर्धा कप
 • बारीक चिरलेली कैरी दोन टेबल्स
 • बारीक शेव अर्धा
 • कोथिंबीर बारीक चिरलेली एक टेबल स्पून

ब्रेड भेळ | How to make Bread bhel Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम ब्रेडच्या स्लाइसचे तुकडे करून घ्यावेत
 2. कढईत तेल गरम करून ब्रेडचे तुकडे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे
 3. मिक्सिंग बाऊलमध्ये तळलेले ब्रेडचे तुकडे घालून घ्यावे
 4. त्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कैरी फरसाण चाट मसाला लाल मिरची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
 5. बाऊल मध्ये काढून कोथंबीर घालून ब्रेड भेळ सर्व करावी

My Tip:

आवडत असल्यास चिंचेची चटणी व हिरवी चटणी घालावी

Reviews for Bread bhel Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Superb
Reply

Cooked it ? Share your Photo