मुख्यपृष्ठ / पाककृती / Bread bhel

Photo of Bread bhel by Rohini Rathi at BetterButter
585
10
5(1)
0

Bread bhel

Jun-19-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेडच्या स्लाईसेस पाच ते सहा
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  4. चाट मसाला अर्धा टी
  5. फरसाण अर्धा कप
  6. बारीक चिरलेली कैरी दोन टेबल्स
  7. बारीक शेव अर्धा
  8. कोथिंबीर बारीक चिरलेली एक टेबल स्पून

सूचना

  1. सर्वप्रथम ब्रेडच्या स्लाइसचे तुकडे करून घ्यावेत
  2. कढईत तेल गरम करून ब्रेडचे तुकडे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे
  3. मिक्सिंग बाऊलमध्ये तळलेले ब्रेडचे तुकडे घालून घ्यावे
  4. त्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कैरी फरसाण चाट मसाला लाल मिरची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  5. बाऊल मध्ये काढून कोथंबीर घालून ब्रेड भेळ सर्व करावी

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-19-2018
Nayana Palav   Jun-19-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर