मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पिठाच्या चकल्या

Photo of Wheat flour chakli by जयश्री भवाळकर at BetterButter
0
3
0(0)
0

गव्हाच्या पिठाच्या चकल्या

Jun-19-2018
जयश्री भवाळकर
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पिठाच्या चकल्या कृती बद्दल

चकली ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे तिच्यात थोडं नवीनता करून सोपं करायचा प्रयत्न केला आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • दिवाळी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. 1 वाटी कणिक /गव्हा च पीठ
 2. 1 एक चमचा तीळ
 3. 1चमचा जीरे
 4. 1 चमचा लाल तिखट
 5. 1 चमचा /चवीनुसार मीठ
 6. तळण्या साठी तेल

सूचना

 1. कणिक एका सूती कपड्यात पुरचुंडी सारख बांधून कुकर च्या
 2. भांड्यात ठेवा
 3. भांड्या वर झाकून ठेवा
 4. कुकर ला शिट्टी लावून 2 शिट्ट्या होऊ द्या
 5. आता हा कणकेच्या गोळा थंड करा
 6. आता हा कणकेच्या गोळा थंड झाल्यावर हातानी चुरून घ्या
 7. सगळे मसाले मीठ जवळ ठेवा
 8. आता ह्याच्यात चकली चे साहित्य तीळ,तिखट,जीरे, मीठ घाला
 9. आता पाण्यानी सैलसर कणिक मळून घ्या
 10. चकली च्या साच्यात भरून चकल्या पाडून घ्या
 11. चकली च्या साच्यात भरून चकल्या पाडून घ्या
 12. तयार चकल्या गरम तेलात तळून घ्या
 13. मस्त खमंग चकल्या तैयार आहे
 14. टोमॅटो सॉस आणि घरच्या लोण्या बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर