क्रिस्पी बाईट | Crispy bite Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  21st Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Crispy bite recipe in Marathi,क्रिस्पी बाईट, deepali oak
क्रिस्पी बाईटby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

1

क्रिस्पी बाईट recipe

क्रिस्पी बाईट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispy bite Recipe in Marathi )

 • कोबी २ वाटी चिरून.
 • तांदळाचे पीठ २ वाटी.
 • मैदा १वाटी
 • रवा २ लहान चमचे
 • तिखट,मीठ,हळद,हिंग
 • अर्धा इंच आले
 • लसूण पाकळी ४/५
 • हिरवी मिरची २ं/३
 • खायचा सोडा पाव चमचा
 • जीरे ,बडीशेप,१चमचा
 • पाणी
 • तळणीसाठी तेल

क्रिस्पी बाईट | How to make Crispy bite Recipe in Marathi

 1. मैदा,रवा,१वाटी तांदुळाचे पीठ व मीठ घालून कणिक मळून घ्या.
 2. मीक्सरला आले,लसुण,मीरची,जीरे व बडीशेप वाटुन कोबीत घाला
 3. आता ह्यात बेसन,तांदूळपीठ,तिखट,मीठ,हिंग हळद घाला
 4. खायचा सोडा घालून मळून घ्या
 5. आता कणकेची पारी करून त्यात हे सारण भरा.
 6. कचोरी सारखा आकार देवून मंद आंचेवर तळ पण फार तळु नका
 7. तळलेल्या कचोरीचे तुकडे कापा.
 8. आता हे बाकरवडी सारखे तुकडे पुन्हा तेलात सोनेरी तळून घ्या.
 9. तयार तुमचे क्रिस्पी बाईट.

Reviews for Crispy bite Recipe in Marathi (1)

samina shaikh5 months ago

छान
Reply