मुख्यपृष्ठ / पाककृती / Potato sev

0
2
0(0)
0

Potato sev

Jun-21-2018
Trupti Raut
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन पीठ दोन वाटी
  2. दोन उकडलेले बटाटे
  3. तेल
  4. मिठ
  5. मिरची पावडर
  6. ओवा जिरे ची पूड

सूचना

  1. बटाटे किसून घ्या
  2. त्यात सर्व मसाले मीठ आणि लागेल असे बेसन पीठ मिक्स करून गोळा बनवा
  3. जाड बारीक जशी हवी तशी शेव बनवून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर