कोरियन हॉ...तोक (कोरियन स्वीट पॅनकेक) | Korean hoddok Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  21st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Korean hoddok recipe in Marathi,कोरियन हॉ...तोक (कोरियन स्वीट पॅनकेक), Archana Chaudhari
कोरियन हॉ...तोक (कोरियन स्वीट पॅनकेक)by Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  1

  1 /2तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

2

0

About Korean hoddok Recipe in Marathi

कोरियन हॉ...तोक (कोरियन स्वीट पॅनकेक) recipe

कोरियन हॉ...तोक (कोरियन स्वीट पॅनकेक) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Korean hoddok Recipe in Marathi )

 • कणकेच्या गोळ्यासाठी
 • मैदा 1 वाटी
 • यीस्ट 1 लहान चमचा(tsp)
 • पांढरी साखर 1मोठा चमचा(Tbsp)
 • मीठ 2 चिमुटभर
 • तेल 1/2 मोठा चमचा(Tbsp)
 • सारणासाठी
 • ब्राउन साखर 5 मोठे चमचे(Tbsp)
 • दालचिनी पावडर 1 लहान चमचा
 • अक्रोड 10 (बारीक तुकडे करून)
 • तेल शॅलो फ्राय करण्यासाठी

कोरियन हॉ...तोक (कोरियन स्वीट पॅनकेक) | How to make Korean hoddok Recipe in Marathi

 1. एका मोठ्या भांड्यात 1/4 वाटी कोमट पाण्यात यीस्ट, पांढरी साखर, मीठ,तेल टाकून मिक्स करून घ्या.
 2. त्यात मैदा टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
 3. एक तास झाकून ठेवा.
 4. एकदा परत मळून घ्या आणि 20 मिनिटे झाकून ठेवा.
 5. मैद्याचे मिश्रण छान फुलून आलेले असतील.
 6. आता हाताला पीठ लावून गोळे करून घ्या.
 7. सारणाचे मिश्रण एकत्र करून घ्या
 8. तयार केलेल्या गोळ्यांमध्ये सारण भरून व्यवस्थित बंद करून घ्या.
 9. पॅन मध्ये तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्या.
 10. हॉ...तोक तयार आहेत

My Tip:

तुम्ही या सारणाच्या ऐवजी तिखट (भाज्यांचे, चिकेनचे)सारण वापरू शकता.

Reviews for Korean hoddok Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo