मुख्यपृष्ठ / पाककृती / कोरियन हॉ...तोक (कोरियन स्वीट पॅनकेक)

Photo of Korean hoddok by archana chaudhari at BetterButter
1061
3
0.0(0)
0

कोरियन हॉ...तोक (कोरियन स्वीट पॅनकेक)

Jun-21-2018
archana chaudhari
100 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोरियन हॉ...तोक (कोरियन स्वीट पॅनकेक) कृती बद्दल

ही एक कोरियन स्ट्रीट फूड रेसिपी आहे.कोरियाच्या थंड वातावरणात गरम गरम हॉ..तोक ची मजा काही न्यारीच...त्याच प्रमाणे भारतातील पावसाळ्यात ह्या गरम गरम हॉ..तोक ची मजा ही तेव्हडीच....

रेसपी टैग

  • मध्यम
  • शॅलो  फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 8

  1. कणकेच्या गोळ्यासाठी
  2. मैदा 1 वाटी
  3. यीस्ट 1 लहान चमचा(tsp)
  4. पांढरी साखर 1मोठा चमचा(Tbsp)
  5. मीठ 2 चिमुटभर
  6. तेल 1/2 मोठा चमचा(Tbsp)
  7. सारणासाठी
  8. ब्राउन साखर 5 मोठे चमचे(Tbsp)
  9. दालचिनी पावडर 1 लहान चमचा
  10. अक्रोड 10 (बारीक तुकडे करून)
  11. तेल शॅलो फ्राय करण्यासाठी

सूचना

  1. एका मोठ्या भांड्यात 1/4 वाटी कोमट पाण्यात यीस्ट, पांढरी साखर, मीठ,तेल टाकून मिक्स करून घ्या.
  2. त्यात मैदा टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  3. एक तास झाकून ठेवा.
  4. एकदा परत मळून घ्या आणि 20 मिनिटे झाकून ठेवा.
  5. मैद्याचे मिश्रण छान फुलून आलेले असतील.
  6. आता हाताला पीठ लावून गोळे करून घ्या.
  7. सारणाचे मिश्रण एकत्र करून घ्या
  8. तयार केलेल्या गोळ्यांमध्ये सारण भरून व्यवस्थित बंद करून घ्या.
  9. पॅन मध्ये तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्या.
  10. हॉ...तोक तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर