BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Missi puri

Photo of Missi puri by Madhavi Loke at BetterButter
322
5
5(1)
0

Missi puri

Jun-22-2018
Madhavi Loke
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • राजस्थान
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कणीक दोन वाटी
  2. बेसन(चणयाचे पीठ)एक वाटी
  3. कोथींबीर अर्धी वाटी
  4. लाल तीखट एक चमचा
  5. हळद हाफ टी स्पून
  6. बडीशेप हाफ टी स्पून
  7. मीठ चवीनूसार
  8. तेल तळण्या करीता

सूचना

  1. कणीक बेसन व मीठ लाल तीखट,हळद,,बडी शेप,कोथींबीर, सर्व एकत्र करावे. त्यात थोडे तेलाचे मोहन घालून पीठमळावे. आता भिजवलेल्या पीठाचे एक समान गोळे करून पुरया लाटाव्या. कढईत तेल गरम करून पुरया तऴ्ून घ्यव्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Jun-22-2018
deepali oak   Jun-22-2018

A1

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर