ओनीयन रींग | Onion ring Recipe in Marathi

प्रेषक Madhavi Loke  |  22nd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Onion ring recipe in Marathi,ओनीयन रींग, Madhavi Loke
ओनीयन रींगby Madhavi Loke
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

1

About Onion ring Recipe in Marathi

ओनीयन रींग recipe

ओनीयन रींग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion ring Recipe in Marathi )

 • दोन मोठे कांदे
 • एक वाटी मैदा
 • एक टी स्पून ओवा
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्या करीता
 • चाट मसाला हाफ टी स्पून

ओनीयन रींग | How to make Onion ring Recipe in Marathi

 1. १) कांदा सोलून अर्धा मधुन कापून त्याच्या गोल रींगा वेगळ्या करा २) मैद्यात मीठ घालून ,पानी घालून थोडा घट्ट घोळ तयार करावा. ३) कढईत तेल गरम करत ठेवावे.सेप्रेट केलेल्या रींगा तयार केलेल्या घोळात बुडवून,तळावे.. ४)तळून झालेल्या कांद्याच्या रींगांवर चाट मसाला शिवरावा..आणी सर्व करावे.

My Tip:

मैदा पचायला जड असतो,ओवा असल्या मुळे पचायला हलके जाते.

Reviews for Onion ring Recipe in Marathi (1)

deepali oak5 months ago

Sahi
Reply

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती