मुख्यपृष्ठ / पाककृती / आळुवडी

Photo of Allu vedi by Chhaya Paradhi at BetterButter
256
0
0(0)
0

आळुवडी

Jun-22-2018
Chhaya Paradhi
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळुवडी कृती बद्दल

आळुवडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. आळुची पाने १४
  2. बेसनपिठ २कप
  3. तांदळाच पिठ १/२कप
  4. तिळ २च
  5. धनेजिरे पावडर२च
  6. आल लसुण मिरची जिर पेस्ट २-३च
  7. चिंच २-३च
  8. गुळ ३च
  9. तिखट १च
  10. गरममसाला १च
  11. मिठ चविनुसार

सूचना

  1. आळुची पाने स्वच्छ धुवुन रुमालाने कोरडी करा
  2. चिंच कोमट पाण्यात भिजवा
  3. आल लसुण मिरची जिर वाटण करा
  4. आळुची पाने शिरा ठेचुन व काढुन टाका
  5. भांड्यात बेसनपिठ व तांदळाच पिठ घ्या
  6. तिळ धनेजिर पावडर टाका
  7. तिखट व गरममसाला टाका
  8. आल लसुन मिरची जिर पेस्ट टाका
  9. गुळ व चिंचेचा कोळ टाका
  10. मिठ व थोड पाणी टाकुन मध्यम पातळ करा
  11. आळुच्या पानांचा आकारानुसार क्रम लावा
  12. प्रत्येक पानाला बेसनाचे सारण लावा
  13. पानांचा रोल करा
  14. पानांचे रोल १/२तास वाफवुन घ्या
  15. रोल थंड झाल्यावर वड्या कापुन घ्या
  16. तवा गरम करुन कमी तेलात (शॉलो फ्राय ) करा
  17. गरम गरम आळुवड्या खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर