मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याच्या पुऱ्या

Photo of Pumpkin circal by Trupti Raut at BetterButter
530
5
0.0(0)
0

लाल भोपळ्याच्या पुऱ्या

Jun-23-2018
Trupti Raut
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याच्या पुऱ्या कृती बद्दल

गोड रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पावशेर लाल भोपळा
  2. 100 ग्राम गूळ
  3. गहू पीठ लागेल असे
  4. सुंठ विलायची पावडर
  5. मीठ किंचित

सूचना

  1. भोपळ्याचे साल काढून तुकडे करून त्यात गूळ घालून कुकर ला शिजवून घ्या
  2. गर झाल्यावर त्यात मीठ सुंठ विलायची पावडर आणि गहू पीठ मिक्स करा
  3. जितके मावेल तितके पीठ टाकून गोळा बनवा
  4. नंतर पुऱ्या करा आणि तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर