पालक पुरी | PALAK PURI Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  23rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • PALAK PURI recipe in Marathi,पालक पुरी, जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

1

पालक पुरी recipe

पालक पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PALAK PURI Recipe in Marathi )

  • 1 कप पालक
  • 2 हिरवी मिर्ची
  • 4 कळ्या लसून
  • 1 1/2 कप कणिक
  • 1/2चमचा जीरे पूड
  • मीठ चविनुसार

पालक पुरी | How to make PALAK PURI Recipe in Marathi

  1. पालक धुवून घ्या
  2. एका पातेल्यात 3 मिनिट उकळून घ्या
  3. आता थंड करून 4 लसून पाकळ्या,आणि 3 हिरवी मिरच्या घालून मिक्सर मध्ये पेस्ट करा
  4. ही पेस्ट कणकेत घाला चवीनुसार मीठ घाला
  5. आणि पुऱ्यांची कणिक मळून घ्या
  6. आता पूरी मेकर नी छोट्या पुऱ्या लाटून घ्या
  7. गरम तेलात तळून घ्या
  8. मस्त टेस्टी पुऱ्या टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

My Tip:

लसून नसेल घालायचा असेल तर नाही घातला तरी चालेल

Reviews for PALAK PURI Recipe in Marathi (1)

Mukta Deolalikar4 months ago

वाह वाह सुंदर
Reply
जयश्री भवाळकर
4 months ago
खूप धन्यवाद