फ्रेंच फ़्राईज | French fries Recipe in Marathi

प्रेषक Tejashri Ambule  |  23rd Jun 2018  |  
2 from 1 review Rate It!
 • French fries recipe in Marathi,फ्रेंच फ़्राईज, Tejashri Ambule
फ्रेंच फ़्राईजby Tejashri Ambule
 • तयारी साठी वेळ

  12

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

1

फ्रेंच फ़्राईज recipe

फ्रेंच फ़्राईज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make French fries Recipe in Marathi )

 • ३-४ मोठं बटाटे मीठ तेल पाणी 

फ्रेंच फ़्राईज | How to make French fries Recipe in Marathi

 1. 1.बटाटे सालं काढुन कापून घ्या . 2. पाण्याला  एक उकळी  आली कि त्यात बटाटे आणि मीठ टाकून ५ मिनिट उकळवा. 3.नंतर  tissue पेपर किंवा कापडावर  काढून ड्राय करून घ्या. 4. तेलात हाफ फ्राय करून घ्या. 5. नंतर पुन्हा डीप फ्राय करा.

Reviews for French fries Recipe in Marathi (1)

Sonali Belose-Kayandekar5 months ago

Pls delet ur photo.
Reply