BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Balushahi

Photo of Balushahi by Usha Dhwaj Bhimte at BetterButter
0
2
2(1)
0

Balushahi

Jun-25-2018
Usha Dhwaj Bhimte
45 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. मैदा 2 वाटी
 2. 1/2 वाटी तूप
 3. 1/2 वाटी दही
 4. 1/2 चमचा खायचा सोडा
 5. तळण्यासाठी तेल
 6. 1 1/2 वाटी साखर
 7. 1/2 चमचा वीला य ची पूड
 8. थोडासा केसर
 9. 1/2 ग्लास पाणी

सूचना

 1. मैदामध्ये तूप दही आणि सोडा घालून छान मळून घेणे आणि 1/2 तास झाकून ठेवणे .
 2. साखरेमध्ये पाणी घालून एक तारी पाक तयार करणे.
 3. पाकात विलायची पूड व केसर घालणे .
 4. मैदाचे छोटे छोटे चपटे गोळे करून मधोमध होल करणे .
 5. तेलात मंद आचेवर ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेणे .
 6. आणि लगेच थोड्या गरम असलेल्या पाकात घालणे .
 7. 2/3 मी . पाकात ठेवून बाहेर काढणे .
 8. हि झाली बालुशाही तयार .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhavi Loke
Jun-25-2018
Madhavi Loke   Jun-25-2018

Mam tumcha photo change kara please recipe chya jagi chukun tumacha photo upload zala aahe.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर