मुख्यपृष्ठ / पाककृती / चिझ्झी साबुदाणा बॉल

Photo of Chizzy Sabudana Ball by archana chaudhari at BetterButter
499
3
0.0(0)
0

चिझ्झी साबुदाणा बॉल

Jun-25-2018
archana chaudhari
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिझ्झी साबुदाणा बॉल कृती बद्दल

चीज टाकून बनवलेले साबुदाण्याचे वडे मुलांचे आणि मोठ्यांचे एकदम फेव्हरेट.

रेसपी टैग

  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

  1. साबुदाणा 2 वाटी ( 4 तास भिजवलेला)
  2. बटाटा 1 मोठा उकडून घेतलेला
  3. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट 3/4 वाटी
  4. हिरव्या तिखट मिरच्या 6
  5. जिरे 1 चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल टाळण्यासाठी
  8. चीज चे कुब्स 6

सूचना

  1. प्रथम साबुदाणा धुऊन घेऊन तो बुडेल इतपतच पाणी टाकून 4 तास भिजत ठेवा
  2. तिखट हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरमधून फिरवून घ्या.
  3. खालील स्टेप तुम्ही हातात ग्लोव्हज घालू शकता किंवा फूड प्रोसेसर मधून फिरवा
  4. भिजलेल्या साबुदाण्यात भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट,उकडलेला बटाटा मॅश करून,वरील मिरची जिऱ्याचे वाटण,मीठ टाकून चांगले मळून घ्या.
  5. आता तयार झालेल्या मिश्रणामधून एक छोटा गोळ्या घ्या,त्याची छोटीशी पुरी हातावर थापून घ्या.
  6. आता यापुरीमध्ये चीज भरून व्यवस्थित बंद करून घ्या.
  7. आता तयाला झालेले सगळे गोळे डीप फ्राय करून घ्या.
  8. साबुदाणा चिझी बॉल तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर