केळ्याचे वेफर्स | Banana chips Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  26th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana chips recipe in Marathi,केळ्याचे वेफर्स, Priti Tara
केळ्याचे वेफर्सby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

केळ्याचे वेफर्स recipe

केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana chips Recipe in Marathi )

 • ५-६ केळे
 • तुरटीच पाणी
 • चवीपूरत मीठ
 • तेल तळण्यासाठी

केळ्याचे वेफर्स | How to make Banana chips Recipe in Marathi

 1. केळी धुवून पुसून घ्या.
 2. केळ्याचे साल काढून स्लाइसर ने केळ्याचे वेफर्स बनवून तुरटी च्या पाण्यात ५-७ मिनिटे ठेवा. ५ मिनिटानंतर पाण्यातून काढून एका सुक्या कापडावर पसरून ठेवा.
 3. कढईत तेल गरम करून त्यामध्ये हे केळ्याचे वेफर्स तळून घ्या. कडक होईपर्यंत दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्या.
 4. तळलेले वेफर्स किचन पेपर मध्ये काढून घ्या व वरुन मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या .
 5. गरम गरम खायला द्या किंवा थंड झाल्यानंतर एका एअर टाईट डब्यात भरून ठेवा.

Reviews for Banana chips Recipe in Marathi (0)