ओनियन चिली रोल | Onion chilly roll Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  27th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Onion chilly roll recipe in Marathi,ओनियन चिली रोल, sabiya mulani-shaikh
ओनियन चिली रोलby sabiya mulani-shaikh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

ओनियन चिली रोल recipe

ओनियन चिली रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion chilly roll Recipe in Marathi )

 • मैदा .1 वाटी
 • ओवा . 1 चमचा
 • चिरलेला कांदा.2
 • चिरलेली मिरची.5-7
 • कोथिंबीर . आवश्यकतेनुसार
 • पुदिना .आवश्यकतेनुसार
 • मिक्स हर्ब .चिमूटभर
 • मिऑनीझ साॅस .आवश्यकतेनुसार
 • टोमॅटो सॉस.
 • मीठ.चविनुसार.
 • पाणी
 • तेल

ओनियन चिली रोल | How to make Onion chilly roll Recipe in Marathi

 1. प्रथम मैदा मधे ओवा;मीठ;तेलाचे मोहन घालून पाण्याने घट्ट डोह बनवून घ्यावे.
 2. सर्व भाज्या मिक्स करून साॅस; मीठ घालून सारन तयार करावे.
 3. मैद्याची छोटी पोळी लाटून सारन भरावे.
 4. पोळीच रोल बनवून तेलात तळून घ्यावेत.
 5. टोमॅटो सॉस बरोबर स॔व करावे.

My Tip:

तुमच्यावर आवडीनुसार भाज्या घालू शकता.

Reviews for Onion chilly roll Recipe in Marathi (0)