मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगीरा पीठाची जिलेबी

Photo of Rajgira jilebi by Maya Ghuse at BetterButter
650
2
0.0(0)
0

राजगीरा पीठाची जिलेबी

Jun-27-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगीरा पीठाची जिलेबी कृती बद्दल

राजगीरा पीठाची जिलेबी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. राजगीरा पीठ 1 वाटी
  2. तूप 3 वाट्या तळणासाठी
  3. शिंगाडा पीठ 2 चमचे
  4. दही अर्धी वाटी
  5. खायचा सोडा पाव चमचा
  6. साखर दिड वाटी

सूचना

  1. राजगीरा पीठ घेऊन त्यात शिंगाडा पीठ, दही टाकून भिजवून ठेवले
  2. पातेल्यात पाणी घेवून त्यात साखर टाकून पाक तयार केला
  3. पीठात सोडा टाकून मिसळून घेतलं
  4. प्लास्टिकचा कोन करून त्यात मिश्रण ओतून घेतले
  5. तूपात जिलेबी पिळून, तळली
  6. पाकात टाकल्या
  7. सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर