मधुर वड़े | Madhur Vada Recipe in Marathi

प्रेषक Archana Vaja  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Madhur Vada recipe in Marathi,मधुर वड़े, Archana Vaja
मधुर वड़ेby Archana Vaja
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

मधुर वड़े recipe

मधुर वड़े बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Madhur Vada Recipe in Marathi )

 • १ कप तादळाचे पीठ
 • १/२ कप रवा
 • ८-१० कड़ी पत्ते
 • मीठ चविनुसार
 • 2 हिरव्या मिर्च्या
 • १/२ चमचा लालमिर्ची पाउडर
 • हींग चिमटभर
 • तेल तळण्यासाठी
 • १/३ कप गरम पानी
 • १ चिरलेला कांदा
 • २ चमचे मोहनासाठी तेल

मधुर वड़े | How to make Madhur Vada Recipe in Marathi

 1. बाउल मध्ये रवा, तादळाचे पीठ घ्या.
 2. मीठ,लालमिर्ची पाउडर,हींग,चिरलेले कांदा, काडीपत्ता,चिरलेल्या हिरव्या मिर्च्या घालून मिक्स करा.
 3. आता ३ चमचे गरम केलेले तेल घालून मिक्स करा.
 4. पीठला ५मिनटे झाकून ठेवावे.
 5. ५ मिनितने पीठाचे छोटे गोल बनवून घ्या
 6. आता प्लास्टिक शीटवर तेल लावावे
 7. हाताने वड़े थापुन घ्या.
 8. कढईत तेल गरम करावे।
 9. वडे सोनेरी रंगाचे होइ पर्यंत माध्यम आचेवर तळावे.
 10. मधुर वड़े तयार.
 11. चटनी, केचप आणि चाहा सोबत सर्वे करावे

My Tip:

कढिपत्याचे छोटे तुकडे करुण पीठात मिक्स करा.

Reviews for Madhur Vada Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo