बेडमी पुरी | BEDMI puri Recipe in Marathi

प्रेषक Deepali Khillare  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • BEDMI puri recipe in Marathi,बेडमी पुरी, Deepali Khillare
बेडमी पुरीby Deepali Khillare
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बेडमी पुरी recipe

बेडमी पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BEDMI puri Recipe in Marathi )

 • 1 वाटी उडीद डाळ
 • 5 ते 6 हिरव्या मिरच्या
 • 1 चमचा जिरं
 • 4 ते 5 पाकळ्या लसूण
 • 1 आल्याचा तुकडा
 • चवीनुसार मीठ
 • तेल तळण्यासाठी
 • कोथिंबीर मूठभर
 • 2 वाट्या गव्हाचे पीठ
 • पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी

बेडमी पुरी | How to make BEDMI puri Recipe in Marathi

 1. प्रथम उडदाची डाळ धुवून पुरेसे पाणी घालून भिजत ठेवावी
 2. 1 तासाने डाळीतले पाणी निथळून घ्यावे.
 3. उडीद डाळ मीठ मिरची कोथिंबीर आलं लसूण जिरं एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
 4. वाटलेले मिश्रण परातीत घेऊन त्यात मावेल इतक गव्हाचे पीठ घालून मळून घ्यावे
 5. मळलेल्या पिठाची पुरी लाटून गरम तेलात तळून घ्यावेत

Reviews for BEDMI puri Recipe in Marathi (0)