रवा पाणीपुरी | Rawa Panipuri Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rawa Panipuri recipe in Marathi,रवा पाणीपुरी, Maya Ghuse
रवा पाणीपुरीby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

रवा पाणीपुरी recipe

रवा पाणीपुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rawa Panipuri Recipe in Marathi )

 • रवा 1 वाटी
 • मैदा 1 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • कोमट पाणी पाव वाटी
 • तेल 2 वाट्या

रवा पाणीपुरी | How to make Rawa Panipuri Recipe in Marathi

 1. रवा, मीठ कोमट पाण्याने भिजवून त्यात मैदा मिक्सकरून तेलाचा हात लावून ठेवले
 2. 20 मिनिटे ठेवून नंतर एक पोळी लाटून घेतली व छोट्या वाटीने पुर्या बनवून घेतल्या
 3. तेल तापवून त्यात तळून घेतल्या
 4. पुदीना, हिरवी मिरची, मीठ,मिरेपूड, कोथिंबीर, लिंबूरस, पानीपुरीमसाला टाकून पाणी बनवून पुर्याबरोबर सर्व्ह केले

My Tip:

पुर्या एक एक करून लाटून घेतले तरी चालेल

Reviews for Rawa Panipuri Recipe in Marathi (0)